क्रेडाई  इचलकरंजी  नूतन कार्यालयाचे व सौ सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचे रविवारी उद्घाटन

इचलकरंजी "विजय मकोटे  दि २७ : क्रेडाई  इचलकरंजी च्या नूतन कार्यालयाचे व सौ सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचा उद्घाटन समारंभ येत्या रविवारी होत आहे. क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांच्या हस्ते व खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश…

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवाद

सांगली:प्रतिनिधी   दि. २५ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज आपल्या सांगली दौऱ्यात विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, उद्योजक, डॉक्टर, सी. ए., ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर अशा विविध घटकांशी जिल्ह्यातील विविध…

विकास प्रक्रियेत होणारे बदल चांगल्याप्रकारे रूजविण्याची गरज: – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि. २५:     समाजात शासन, प्रशासन, नागरिक अनेक प्रकारे कामे, विकास कामे करीत असतात. अशावेळी बदल हे चांगल्याप्रकारे पेरले, रूजविले जाणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर येथे…

अदितीताई, इकडे लक्ष द्याल का ?

विशेष लेख : श्री. सिद्धांत निंबाळकर, उंचगाव, कोल्हापूर               आज अंगणवाडी कर्मचारी या समाजाच्या आधारभूत घटक म्हणून कार्यरत आहेत. ‘कोरोना’च्या काळात या महिला कर्मचार्‍यांनी आरोग्य कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.…

खुदाई खिदमतगार संघटनाचे अध्यक्ष ॲड. फैजल खान यांचा कोल्हापूर सदभावना दौरा

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि .२५ : शांती दूत म्हणून संपूर्ण भारतभर कार्य करीत असलेले व  खुदाई खिदमतगार संघटनाचे अध्यक्ष ॲड. फैजल खान यांचा  कोल्हापूर सदभावना दौरा  स्वातंत्र्य वीर निजामुद्दीन काझी सद्भावना केंद् कबनूर  चे अध्यक्ष एन एन…

दि माळेगाव साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना जमीन क्षारपड मुक्तीसाठी मदत करणार

शिरोळ: सलीम माणगावे  दि .२५ :जमीन क्षारपड होण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. श्री दत्त साखर कारखान्याने क्षारपड मुक्तीच्या केलेल्या कामाचा आदर्श घेऊन दि माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरातील शेतकऱ्यांनी अभ्यास दौरा करून ते क्षारपड…

श्री शांतीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सभा खेळीमेळीत

कबनूर: हबीब शेखदर्जी  दि २५ :  रौप्य महोत्सवी श्री शांतीनाय पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील मामा लिगाडे सांस्कृतीक भवन दिगंबर जैन मंदीर, येथे मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत पार पडली  अध्यक्ष स्थानी  चेअरमन मिलीय कोले होते .…

मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी मघ्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५मधील इ. १० वी ची पहिली पालक…

कबनूर : हबीब शेखदर्जी  दि .२५ : श्री.डी.ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी, येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५मधील इयत्ता १० वी ची पहिली पालक मिटिंग संपन्न झाली. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक मा. श्री.…

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिलाप्रमुख पदी सौ. वैशालीताई आवाडे

इचलकरंजी: विजय मकोटे दि :२५ बिना संस्कार नही सहकार, बिना सहकार नही उध्दार‘ हे  ब्रिदवाक्य असलेल्या ‘सहकार भारती’ च्या महाराष्ट्र प्रदेश महिलाप्रमुख पदी महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा सौ.वैशाली स्वप्निल आवाडे यांची निवड…

डीकेटीईमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन…

इचलकरंजी: विजय मकोटे  दि  २४ सप्टेंबरः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मधील तरुण युवा वर्गास वाव मिळावा या उददेषाने विद्यार्थी व विद्यार्थींना रोजगाराभिमूख कौशल्य प्रशिक्षण देवून त्यांना सहजपणे रोजगार प्राप्त…