स्व. आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर
शिरोळ: सलीम माणगावे
दि .३० "स्वर्गीय आमदार डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय कथा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. भारती देव (नाशिक) यांच्या मातृत्व आणि संतोष नारायण पाटील (आजरा) यांच्या देव माशाची शेवटची उडी या…