श्री दत्त कारखान्यावर सभासदांची श्रद्धा आणि निष्ठा

शिरोळ: सलीम माणगावे  दि .१४ :शेतकऱ्यांच्या जमिनी टिकल्या तरच शेतकरी टिकेल. शेतकऱ्यांच्या जमिनी शाबूत ठेवण्यासाठी आणि नव्या पिढीला चांगली जमीन देण्यासाठी श्री दत्त साखर कारखाना काम करत आहे. शेतकरी सभासदांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने…

एनपीटीईएल कडून संजय घोडावत विद्यापीठाला पुरस्कार

अतिग्रे: सलीम मुल्ला  दि .१४:आयआयटी बॉम्बे इथे 29 जून रोजी एनपीटीईएल (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्हांस्ड लर्निंग) यांचे कडून संजय घोडावत विद्यापीठाला यावर्षीचा 'अस्पिरंट ऍक्टिव्ह स्वयंम् एनपीटीईएल लोकल चाप्टर' पुरस्कार आयआयटी…

डीकेटीई मध्ये प्रथम वर्ष पदवी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यास सुरुवात

इचलकरंजी:विजय मकोटे  दि  १४ जुलै - अभियांत्रिकी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया दिनांक १४-०७-२०२४ पासून सुरु झालेली आहे.  डीकेटीई हे अभियांत्रिकी प्रवेशाचे स्कृटनी सेंटर आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी अवश्यक असणा-या सर्व…

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणार्या विशाळगड वरिल मलिक रिहान दर्ग्यावरती व परिसरात काही समाजकटकांनी…

कोल्हापूर :प्रतिनिधी  दि १४: महाराष्ट्र- कनाटक  राज्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणार्या विशाळगड वरिल मलिक रिहान दर्ग्यावरती व परिसरात काही समाजकटकांनी  आज दगडफेक केली.विशालगड दर्गा जवळील  फुल अगरबत्ती  विकणाऱ्या  मुस्लीम …

मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार

नवी दिल्ली: प्रतिनिधी   दि.१४ : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या  शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा २०२४  चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ…

दि यशवंत को-ऑप. प्रोसेसर्स या संस्थेचे  ६२  वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१४ :संस्थेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. सर्वांच्या सहकार्याने संस्थेची कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असून संस्थेला चालू आर्थिक वर्षात ४ लाख ५४ हजार इतका नफा झाला…

किल्ले विशाळगडावर येणाऱ्या शिवभक्तांना शांततेबाबत, सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि. १३ : छ. संभाजीराजे यांनी १४ जुलै रोजी किल्ले विशाळगडावर शिवभक्तांना येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत सर्व शिवभक्तांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढीलप्रमाणे निवेदनाद्वारे आवाहन केले आहे. किल्ले विशाळगड…

निर्धार ग्रामीण विकासाचा’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई,"प्रतिनिधी दि. १२ : गावातील प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचवावे या हेतुने ग्रामविकास विभाग काम करीत आहे. ग्रामीण आवास योजना ते महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येणारे 'उमेद' अभियान यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना…

माझी लाडकी बहीण योजना महिलांपर्यंत पोहचविणे सर्वांची जबाबदारी

रत्नागिरी:नियाज  खान दि.१३ महिलांना केंद्रबिंदू समजून शासन काम करत आहे. महिलांना सक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन…

भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता बैठक संपन्न

इचलकरंजी :प्रातिनिधी दि .१४: भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे प्रदेश कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर  कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीमध्ये बूथ रचनात्मक काम,…