श्री संत नामदेव महाराज समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालेय स्पर्धांना प्रारंभ
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .७ जुलै :श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या६७५ व्या समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजी व परिसरातील आंतरशालेय स्पर्धांना रविवारी प्रारंभ झाला. आंतरशालेय स्पर्धांचे हे सलग ३४ वे वर्ष आहे. श्री नामदेव…