मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे स्वागत

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे स्वागत रत्नागिरी, दि. २८ - येथील शासकीय विश्रामगृहात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देंवेंदर सिंह यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. …

सांगलीच्या खेळीचे खलनायक जयंत पाटील माजी आमदार जगतापांचा गंभीर आरोप

सांगली: प्रतिनिधी दि:२७:एप्रिल: गळ्या राज्याची तिकीटे वसंतदादा पाटील यांच्या खिशात असायची. पण आज त्यांच्याच नातवाला तिकीटासाठी दिल्ली, मुंबई, नागपूरचे हेलपाटे घालावे लागत आहेत. या सगळ्या खेळी कुणाच्या आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. ही सगळी…

डीकेटीई सोसायटीच्या मराठी मिडीयम हायस्कूल नारायण मळा या प्रशालेने प्रथम क्रमांक

इचलकरंजी : प्रतिनिधी - दि २४ :जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष२०२३-२४  मधील जिल्हास्तरीय शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये १४व १७वर्षाखालील मुले-मुली दोन्ही गटांमध्ये डीकेटीई सोसायटीच्या मराठी मिडीयम…

प्रचारा दरम्यान आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे-जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह

प्रचारा दरम्यान आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे-जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि.23  : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार उमेदवारांनी निवडणूक प्रचारादरम्यान आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये…

मतदारांना भेटण्यासाठी निवडणूक आयोगाकडून निरिक्षकांची नियुक्ती रत्नागिरी, दि.24 : 46- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून नागरिक /मतदार यांना भेटण्यासाठी निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

महाराष्ट्रात मुस्लिम पक्षांना स्वताचे अस्तित्व अबाधित राखनेतअपयश : अँडहोकेट जमिर खानजादे

सांगली: प्रतिनिधी दि:२२:एप्रिल: मुस्लिमांच्या विखुरलेल्या राजकीय शक्ती पाहुन भाजप आणि संघाने २०१४ नंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार डावलून निवडणुका लढवली त्याला यश ही प्राप्त झाले मुस्लिम उमेदवार मुक्त निवडणुक जिंकुन…

हिंदू मुलींना संरक्षण न देणाऱ्या काँग्रेस सरकारचा चिकोडी भाजपा कडून धिक्कार

 चिक्कोडी:वैशाली भोसले  दि २२ : चिक्कोडी शहरात भाजपा चिक्कोडी जिल्हा व ए.बी.व्ही.पी च्या वतीने आयोजित केलेल्या आंदोलनात नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीच्या हत्येचा निषेध करत राज्य काँग्रेस सरकारच्या विरोधात माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे…

एकही नामनिर्देशन पत्र माघार नाही -निवडणूक निर्णय आधिकारी एम देवेंदर सिंह

एकही नामनिर्देशन पत्र माघार नाही -निवडणूक निर्णय आधिकारी एम देवेंदर सिंह   रत्नागिरी, दि.22 : 46 रत्नागिरी –सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 9 उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रापैकी एकही नामनिर्देशन पत्र माघार घेतले…

जिल्हाधिकाऱ्यांची शासकीय रुग्णालयाला अचानक भेट

जिल्हाधिकाऱ्यांची शासकीय रुग्णालयाला अचानक भेट रत्नागिरी, दि.२१  : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी काल रात्री साडेनऊ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयाला अचानकपणे भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांची…

गडचिरोलीत 111 वर्षाच्या फुलमती यांचे मतदान

गडचिरोली:प्रतिनिधी  दि.२० -गडचिरोली-चिमूर मतदारसंघात 111 वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार या वृद्ध महिलेने गृह मतदानाची सुविधा नाकारत  प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान नोंदविले. फुलमती बिनोद सरकार या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर…