सीबीएसई निकालात संजय घोडावत स्कुलच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

अतिग्रे :प्रतिनिधी दि १४:संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुलचा सन २०२३-२०२४ चा इयत्ता १० वी चा कालच निकाल जाहीर झाला. गुणानुक्रमे प्रथम तीन पुढीलप्रमाणे १. गायत्री झांट्ये ९८.१७ २. रोहन पाटील ९७.८३ ३ तन्मय मुरचिटे ९७.५० ९० टक्केपेक्षा अधिक…

कबनूर येथे श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 कबनूर : सलीम माणगावे   दि १२ :कबनूर येथे श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी युवा नेते व माजी उपसरपंच निलेश पाटील हे महात्मा बसवेश्वर यांच्या वेशभूषा सहभाग झाले होते हे या मिरवणुकीचे खास…

श्री समर्थ सद्गुरु धोंडोपंत महाराज यांच्या स्मरणार्थ 11 ते 17 मे या कालावधीत अखंड नाम सप्ताह

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि १४ :येथील विक्रमनगर आरगे मळ्यातील श्री सद्गुरु भक्ती मंदिर याठिकाणी श्री समर्थ सद्गुरु धोंडोपंत महाराज भोसेकर (पंढरपूर) यांच्या स्मरणार्थ 11 ते 17 मे या कालावधीत अखंड नाम सप्ताह व सामुदाईक ज्ञानेश्‍वरी पारायणाचे…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाच्या तीन विद्यार्थ्यांची “टाटा वोल्टास प्रायव्हेट…

जयसिंगपूर:प्रतिनिधी  दि १२ : शिक्षण क्ष्रेत्रात आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात असलेल्या  संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागातील मेकॅनिकल इंजिनीरिंगच्या ३ विद्यार्थ्याची टाटा वोल्टास प्रायव्हेट लिमिटेड  कंपनीमध्ये निवड झाली…

डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विद्यार्थ्यांचा स्मार्ट इरिगेशन सिस्टीम युजिंग अर्टिफिएशल इंटेलिजएन्स हा…

इचलकरंजी: प्रतिनिधी   दि १२  मे- येथील डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थी प्रतिक पाटील, साक्षी उगारे, मसीरा शिलेदार, शुभम बावले यांनी प्रा. शुभांगी मांजरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शेतक-यांसाठी स्मार्ट इरिगेशन सिस्टीम युजिंग…

रिगल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सुफियान दहावीच्या cbsc परिक्षेत उज्ज्वल कामगिरी

रिगल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सुफियान दहावीच्या cbsc परिक्षेत उज्ज्वल कामगिरी कडवई: चिपळूणच्या रिगल पब्लिक स्कूलमधील सुफियान नायकोडी या विद्यार्थ्याने दहावीत ८३.४५% टक्के गुण मिळवत शाळेत दुसरा क्रमांक पटकावला.सुफियान हा संगमेश्वर…

डीकेटीईतील टेक्स्टाईलच्या पाच विद्यार्थ्यांची हिमतसिंगका या कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड

इचलकरंजी:विजय मकोटे दि :०८ मे : डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी मधील टेक्स्टाईलच्या पाच विद्यार्थ्यांची हिमतसिंगका या नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. हिमतसिंगका कंपनीमध्ये डीकेटीईचे निवड…

धर्मवीर आनंद दिघेंच्या संपत्तीवर उद्धव ठाकरेंचा डोळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निशाणा..

ठाणे:प्रतिनिधी दि:०६: मे: धर्मवीर आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता वाढत होती. यशाच्या शिखरावर असताना त्यांना त्रास देण्याचे काम त्यांनी केले. इतकेच काय त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्याचे कारस्थान सुरु होते. दिघेंचे आयुष्य आश्रमात गेले…

छड़ा दोहरे हत्याकांड में स्थानीय अपराध अनुसंधान शाखा के माध्यम से अभियुक्त गिरफ्तार

छड़ा दोहरे हत्याकांड में स्थानीय अपराध अनुसंधान शाखा के माध्यम से अभियुक्त गिरफ्तार रत्नागिरी:30/04/2024 30/04/2024 को सुबह 08.15 बजे आम के बगीचे में रखरखाव के लिए नेपाली गोरखाओं के स्वामित्व वाली पूर्वी मौजे गोलाप…

संगमेश्वर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस फौजदार प्रशांत संभाजी शिंदे यांना पोलीस निरीक्षक स्मिता…

संगमेश्वर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस फौजदार प्रशांत संभाजी शिंदे यांना पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या हस्ते पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित संगमेश्वर: (एजाज पटेल) पोलीस महासंचालक पदकाचे मानकरी ठरलेल्या  संगमेश्वर पोलीस…