तंदूरुस्त बंदोबस्त उपक्रम आदर्शवत- अण्णासाहेब जाधव

इचलकरंजी,: विजय मकोटे  दि. २४ः `गणेश विसर्जन बंदोबस्तात पोलीस रात्रंदिवस अग्रेसर राहून आपले कर्तव्य पार पाडत असतात. अशावेळी दरवर्षी पोलिसांच्या तंदुरुस्तीसाठी सरस्वती रामकिशोर धूत ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा आपले सामाजिक…

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा

कोल्हापूर: प्रवीण भोसले  दि.२४ : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी ते कागलदरम्यान महामार्गाचे रुंदीकरण व इतर कामे सुरू आहेत. गोकुळ शिरगाव परिसरात महामार्गाचे काम सुरू असताना वारंवार अपघात होत असल्याने कामगारांच्या तसेच…

आयुक्त पल्लवी पाटील यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा

इचलकरंजी: अन्वर मुल्ला  दि.२३ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या निवासस्थानी यंदाचा श्री गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश देण्याच्या…

कलानगरात विनापरवाना लाऊडस्पीकर सुरू ठेवल्याप्रकरणी मंडळ अध्यक्षावर गुन्हा

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.२३ : शहरातील कलानगर परिसरात रात्री उशिरापर्यंत विनापरवाना लाऊडस्पीकर सुरू ठेवल्याप्रकरणी गणेश मंडळाच्या अध्यक्षाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०…

इचलकरंजी श्रीमद वीरशैव कुरूहीनशेट्टी कोष्टी समाजाच्या अध्यक्षपदी अशोक देगावकर व उपाध्यक्षपदी मधुकर…

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.२३ : श्रीमद वीरशैव कुरूहीनशेट्टी कोष्टी समाजाची सन २०२६-२७ ते २०३०-३१ ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिन विरोध पार पडली. या पंचवार्षिक निवडणुकीनंतर पहिल्यांदाच कार्यकारणी मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार,…

महानगरपालिकेच्या वतीने घरगुती गणेश मुर्ती विसर्जनासाठी ठेवलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडास शहरवासियांचा…

इचलकरंजी: अन्वर मुल्ला  दि.२३: महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि इचलकरंजी महानगरपालिका यांच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेच्या आवाहनास अनुसरून इचलकरंजी शहरामध्ये शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी झालेल्या…

श्री दत्त शिरोळला’ राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवी दिल्ली यांचा सर्वोत्तम ऊस विकासाचा…

शिरोळ : राम आवळे  दि .२३ :  राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ नवी दिल्ली यांचेवतीने श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला सन २०२४-२५ या हंगामासाठी उच्च साखर उतारा असलेल्या क्षेत्रातील सर्वोत्तम ऊस विकास या श्रेणीतील प्रथम पुरस्कार…

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील वाहतुकीत बदल

इचलकरंजी: अन्वर मुल्ला  दि . २२ : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणात निघणार आहेत. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी पोलीस…

सन्मती बँकेस दिलेला चेक न वटल्या प्रकरणी एकास तीन महीने कैद व दंड

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.२० : येथील सन्मती सहकारी बँकेला कर्जाच्या अंशत: परताेडी पाेटी दिलेला चेक न वटल्याप्रकरणी कर्जदार मिरासाहेब गुलाब मुजावर (रा. चंदूर) यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दाेषी ठरवून तीन महिन्यांची साधी कैद…

सहकाराच्या शिखरावर ‘आवाडेदादांचा’ मानाचा तुरा कल्लाप्पाण्णा आवाडे यांना राष्ट्रीय…

इचलकरंजी -अन्वर मुल्ला  दि.२२ : पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेतृत्व आणि कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तथा विद्यमान चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर…