इंदिरा गृहनिर्माण संस्थेची सुवर्णमहोत्सवी सभा उत्साहात….

कबनूर :अन्वर मुल्ला  दि.२०: येथील इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेची ५० वी सुवर्णमहोत्सवी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेच्या सुवर्ण-महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासह सभासदांना आकर्षक भेटवस्तू…

न्यायालयाच्या निर्णयानंतर रस्ते कामास प्रारंभ: वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: प्रविण भोसले दि :१७. कागल ते निढोरी हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम हे न्यायालयीन निकालानंतरच सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येईल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला .…

 सांगली: अय्यान पटेल दि.१८: गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती…

डीकेटीईच्या अभिनंदन माने याची इटली येथील विद्यापीठात पूर्ण स्कॉलरशिपवर उच्च शिक्षणासाठी निवड

इचलकरंजी: विजय मकोटे दि.१८ः डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थी अभिनंदन माने याची उच्च शिक्षणासाठी इटलीतील प्रतिष्ठीत युनिर्व्हर्सिटी ऑफ नॅपल्स फेड्रिको-२ येथे संपूर्ण स्कॉलरशिपवर निवड झाली आहे. या विद्यापीठाचे क्युएस…

पंचगंगा कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढणार….

कबनूर : हबीब शैख  दि.१५: जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या वाढली असून, कार्यक्षेत्रातील ३ साखर कारखान्यांनी आपली दैनंदिन गाळप क्षमता वाढविली आहे. त्यामुळे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास…

रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी सहकारातून आणली हरितक्रांती

कबनूर :अन्वर मुल्ला  दि.१५: देशभक्त स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी सभासद व कामगारांचे जीवनमान उंचावण्याबरोबरच त्यांच्या हिताचे जतन करण्याच्या उद्देशाने या भागात सहकार तत्त्वावर साखर कारखाना सुरू केला. कारखान्याच्या माध्यमातून उपसा सिंचन…

मुलाला ‘आई कधी येणार?’ असे विचारताच संताप; पतीच्या हातावर खुर्प्याने वार

चंदूर : हबीब शैखदर्जी  दि.१३: त्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय असलेल्या व्यक्तीने मुलाला ‘तुझी आई कधी येणार?’ असे विचारल्याचा जाब विचारल्याने संतप्त होत पतीच्या डाव्या हाताच्या तळहातावर लोखंडी खुर्प्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना…

इचलकरंजीत गणेश विसर्जनासाठी ४६ कृत्रिम कुंडांची व्यवस्था!

इचलकरंजी: अन्वर मुल्ला  दि  १४ : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेने यंदाही शहरातील विविध भागांत ४६ ठिकाणी कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन कुंडांची व्यवस्था केली आहे. शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी घरगुती…

डीकेटीईच्या एमसीए विभागातील पार्श्‍व कळंत्रे याची सायबर फॉरेन्सिक क्षेत्रात दमदार झेप

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१३: - डीकेटीईच्या एमसीए विभागातील विद्यार्थी पार्श्‍व नितिन कळंत्रे  याची ओडिशा शासनाच्या सीआयडी क्राईम ब्रँच, भुवनेश्‍वर येथे सायबर फॉरेन्सिकस असिस्टंट / डिजीटल फॉरेन्सिकस अ‍ॅनिलीस्ट म्हणून…

पाच गावांचा पुरवठा कारभार आता इचलकरंजीतून

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.१३: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील चंदूर, कबनूर, काेराेची, तारदाळ आणि खाेतवाडी ही पाच गावे आता इचलकरंजी पुरवठा कार्यालयाशी जाेडण्यात येणार असून, येथील पुरवठा निरीक्षक हे पद कायमस्वरूपी अस्तित्वात आणण्याचे आदेश…