बिल्डर्स असाेशिएशन व क्रेडाई इचलकरंजीर्ते गुणवंत अभियंता पुरस्कार जाहीर

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१२ : सर माेक्षगुंडम विश्वेशरैय्या जयंती आणि जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधत बिल्डर्स असाेसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम क्षेत्रात कार्यरत गुणवंत…

‘माधुरी’ हत्तीणीची नांदणीत घरवापसी

कोल्हापूरच्या मातीचा स्वाभिमान आणि शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची लाडकी 'महादेवी' उर्फ 'माधुरी' हत्तीण तब्बल ४०९ दिवसांच्या प्रदीर्घ वनवासानंतर अखेर मठात परतली आहे. गुजरातमधील अनंत अंबानी…

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना आणखी प्रतिटन १०० रुपये…

कबनूर  :अन्वर मुल्ला  दि .११ : येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार लिज युनिट श्री रेणुका शुगर्स या साखर कारखान्यास सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना कारखाना व्यवस्थापनाने आणखी दिलासा दिला आहे. ऊस उत्पादक…

इंदिरा महिला पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात

कबनूर: हबीब शेखदर्जी  दि. ९ : रौप्य महोत्सवी इंदिरा महिला नागरी सहकारी पतसंस्थेची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या चेअरमन सौ. संगिता प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कबनूर येथील मामा लिगाडे सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीच्या…

सूतगिरण्यांना मोठा दिलासा; एकरकमी कर्ज परतफेड योजनेची घोषणा

मुंबई : अजमल खान  दि.१० : महाराष्ट्रातील सहकारी सूतगिरण्यांना आर्थिक अडचणींच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्रातील सहकारी सूतगिरण्यांसाठी…

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

रत्नागिरी :नियाझ खान  दि.१०: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी रत्नागिरी पोलिसांनी व्यापक बंदोबस्ताचे…

साखरेला ५५, इथेनॉलला ७५ रुपये भाव द्या!

शिरोळ:राम आवळे   दि. ११ |:साखर उद्योग सध्या अनेक अडचणींच्या काळातून जात असून, वाढते उत्पादन खर्च, बाजारातील साखरेचे दर आणि इतर आर्थिक आव्हानांचा परिणाम थेट शेतकरी आणि साखर कारखान्यांवर होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उसाला चांगला व…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्री इंजिनिअरिंग, शॉर्ट टर्म कोर्सेस चा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात…

अतिग्रे, कोल्हापूर :सलीम मुल्ला  दि.१०: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रेरणादायी सुरुवात करून देणारा डिग्री इंजिनिअरिंग व शॉर्ट टर्म कोर्सेसचा ‘प्रारंभ २०२६’ कार्यक्रम संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न…

इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात

इचलकरंजी : अन्वर मुल्ला  दि.१०: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत प्रतिवर्षी शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिका पातळीवरील (जिल्हास्तर) क्रीडा स्पर्धांची सुरुवात…

इचलकरंजी महापालिकेच्या पीएम ई-बस सेवेचा लोकार्पण सोहळा उद्या

इचलकरंजी :अन्वर मुल्ला दि.१०:शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक, सुलभ आणि पर्यावरणपूरक स्वरूप देणाऱ्या पी.एम. ई-बस सेवेचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पी.एम. ई-बस आगाराचा लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११…