सेवा संकल्प कार्यक्रमांतर्गत तासगाव येथे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृ
सांगली: अय्यान पटेल
दि.५: समाजामध्ये अंधश्रद्धा, नरबळी तसेच अमानुष व अघोरी प्रथांना कोणतेही स्थान नसून, अशा प्रथांविरोधात कायद्याची माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती होणे आवश्यक आहे. विद्यार्थिनींनी अंधश्रद्धेला बळी न पडता…