जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अमेरिकन संस्थेसोबत सामंजस्य करार
जयसिंगपूर : राम आवळे
दि.३: येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाने अमेरिकेतील ‘कॉन्टॅम रेडी’ (फ्लोरिडा) या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि…