राखीच्या धाग्यातून भगिनींनी जपले गणपतराव दादा पाटील यांच्याप्रती आपुलकीचं नातं
शिरोळ : कयुम शेख
दि.३१: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या निमित्ताने येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी शिरोळ तालुक्यातील मोठ्या संख्येने माता-भगिनींनी आवर्जून उपस्थित राहून श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित…