महसूल संहितेचे पालन करुन लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शी प्रशासन राबवा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कोल्हापूर: प्रविण भोसले  दि.२३: नागरिकांचे प्रश्न, अडिअडचणी समजून घ्या, स्थानिक स्तरावरच प्रकरणे निकाली काढून जलद न्याय द्या, महसूल संहितेचे पालन करा. जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी अधिकाराचा वापर करा. तसेच लोकाभिमुख, गतिमान, …

कागल नूतन बस स्थानक विकास आणि दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण

कोल्हापूर: प्रविण भोसले दि.२३: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील कागल नूतन बस स्थानक हे विकास आणि दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. कागलच्या पर्यटनासाठी सुमारे 250 कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास प्रस्तावासाठी…

कागल येथील कासव धबधब्यातील रेन डान्सचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर : प्रविण भोसले दि.२३: कागल नगरपरिषदेच्या वतीने कै. व्ही. ए. घाटगे पर्यटन व नौकायन केंद्र, पाझर तलाव परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील 'कासव धबधब्यातील 'रेन डान्स' चा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.     या प्रकल्पाचे…

एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूया अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया: पालकमंत्री चंद्रकांत पाटील…

सांगली: अय्यान पटेल  दि.२४: दहशतवाद, नक्षलवाद आणि व्यसनवादाचे निर्मूलन हेच केंद्र व राज्य शासनाचे ध्येय आहे. तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या देशद्रोह्यांचे मनसुबे उधळून लावणे व भावी पिढी सुरक्षित ठेवणे हेच मुख्यमंत्री देवेंद्र…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले केसरेकर दाम्पत्याच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व- मुलांची भेट…

सांगली: अय्यान पटेल  दि.२४: कुपवाड येथील घटनेत मृत्यू झालेल्या केसरेकर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले व त्यांना धीर दिला. दुःखाच्या या प्रसंगी शासन आणि प्रशासन…

कारागृहातील बंद्यांच्या मनपरिवर्तनासाठी मुलाखत कक्ष उपयुक्त : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली: अय्यान पटेल दि.२४: कारागृहातील बंद्यांचे माणूस म्हणून पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यांच्या मनपरिवर्तनासाठी नातेवाईकांशी संवाद महत्त्वाचा असून, मुलाखत कक्षाच्या माध्यमातून त्यासाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. कारागृहात असे…

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक वेळेत पूर्ण  करावे : सामाजिक न्याय मंत्री…

 मुंबई: प्रतिनिधी दि.२४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल, दादर येथील स्मारकाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करावे. कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेचे नियोजन याला सर्वोच्च प्राधान्य देऊन संबंधित…

महा ई-एचआरएमएस’ प्रणाली ही गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी  दि.२४ : देशात मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये राज्याने अनेक सुधारणांसह आमूलाग्र बदल  केले आहेत. या सुधारणांमध्ये महाराष्ट्र हे देशात अव्वल आहे.  त्याचेच उदाहरण ही 'महा ई-एचआरएमएस' प्रणाली आहे.  ही प्रणाली गतिमान प्रशासनाचा…

संत नामदेव समाज आयोजित आंतरशालेय स्पर्धेत अनंतराव भिडे विद्यामंदिर, मराठी मीडियम हायस्कूलचे…

इचलकरंजी : विजय धुत्रे   दि.२४: श्री संत नामदेव महाराजांच्या ६७६ व्या समाधी महोत्सवानिमित्त नामदेव समाजसेवा मंडळाच्या वतीने आयोजित आंतरशालेय स्पर्धांमध्ये प्राथमिक गटात डीकेटीई संस्थेचे अनंतराव भिडे विद्यामंदिर (मराठी माध्यम), तर…

समस्त चर्मकार समाजाचा हक्कासाठी आमदार राहुल आवाडे यांचा लढा

इचलकरंजी -विजय मकोटे  दि.२४: हुपरी येथील चर्मकार समाजासाठी आरक्षित असलेल्या व शासकीय ताब्यातील जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली  आहे. आमदार राहुल  आवाडे यांच्या  केलेल्या निवेदनाची…