मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी; तारदाळातील व्यक्तीवर गुन्हा दाखल

तारदाळ : कयुम शैख  दि.२०: महावितरणच्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून ३८ युनिट वीज चोरी केल्याप्रकरणी तारदाळ येथील महादेव सुबराव सपकाळ (वय ५८, रा. श्रीकृष्णनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा…

खोतवाडीत घरासमोरून १ लाख २० हजारांची दुचाकी चोरीला

खोतवाडी :कयुम शेख  दि .२०: घरासमोर हँडल लॉक करून लावलेली सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना खोतवाडी येथे घडली. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध…

सराईत गुन्हेगार अनिल येजरे याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि .२० : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार अनिल निवृत्ती येजरे (रा. वैरण बाजारजवळ, इचलकरंजी) याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण सहा गुन्हे दाखल असल्याने त्याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर-IX बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन

अतिग्रे : सलीम माणगावे  दि .१९ : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे येथे सीबीएसई क्लस्टर-IX बास्केटबॉल चॅम्पियनशिप २०२६-२७ या प्रतिष्ठेच्या बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २१ ऑगस्ट २०२६ रोजी…

प्रश्न न विचारता विश्वास ठेवणे धोकादायक : सचिन गोवळकर

मंडणगड: प्रतिनिधी दि.२०: कोणतीही घटना डोळे झाकून स्वीकारण्याऐवजी ‘का ?’, ‘कसे ?’ आणि ‘यामागे काय कारण आहे ?’ असे प्रश्न विचारण्याची सवय लागणे, हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य…

मारवाडी युवा मंच मिड टाऊनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

इचलकरंजी :विजय मकोटे  दि .२०: मारवाडी युवा मंच मिड टाऊनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण व जल्लोषाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास मारवाडी युवा मंचचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी तसेच इचलकरंजीचे उपविभागीय…

सांगलीत शुक्रवारी ‘महावॉकेथॉन 2026’ ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे नोंदणीची सुविधा  

 सांगली: अय्यान पटेल  दि.१९:  जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने मृद व जलसंधारण विभाग सांगलीच्या वतीने ‘महावॉकेथॉन २०२६ –…

बॉम्बे हॉस्पिटलमधील कामगारांच्या तक्रारींचा वस्तुनिष्ठ अहवाल ८ सप्टेंबरपर्यंत द्या : कामगार…

मुंबई: प्रतिनिधी  दि.१८ : बॉम्बे हॉस्पिटलमधील महिला व इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या विविध १६ तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, या सर्व तक्रारींची वस्तुनिष्ठ तपासणी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल ८ सप्टेंबरपर्यंत सादर करावा, असे स्पष्ट निर्देश…

श्री ज्योतिबा यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सुमारे २ लाख भाविकांची उपस्थिती

वाडी रत्नागिरी:  प्रविण भोसले दि.१८: वाडी, रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा यात्रेला यंदा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात्रेनिमित्त गाभारा दर्शन तसेच गाभाऱ्याबाहेरील व मंदिर परिसरातील दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता…

गुणवत्तेसोबत ग्राहक सुविधांना ‘गोकुळ’चे प्राधान्य : डॉ. योगेश गोडबोले कार्यकारी संचालक, गोकुळ दूध…

कोल्हापूर: प्रविण  भोसले ता.१८: गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावेत आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयाच्या आवारातील ‘गोकुळ शॉपी’चे नूतनीकरण करण्यात आले आहे.…