श्री दत्त कारखान्याचे प्रति टन रुपये 50 प्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा… गणपतराव पाटील

शिरोळ : कयुम  शैख  दि.१७ : श्री दत्त कारखान्याने नेहमीच शेतकरी हितास प्राधान्य देऊन जास्तीच्या दराची परंपरा जोपासली आहे. गळीत हंगाम २०२५-२६  मध्ये कारखान्याने गळीतास उपलब्ध होणाऱ्या उसास हंगामात एक रकमी प्रतिटन ३४५० व सन २०२६ च्या…

निधी वाटपात भेदभावाचा आरोप; महाविकास आघाडीच्या महिला पंचायत समिती सदस्यांचे उपोषण

शिरोळ: कयुम शैख  दि .१७;  पंधराव्या वित्त आयोगातून पंचायत समितीला मिळणाऱ्या निधीच्या वाटपात विरोधी पक्षाच्या सदस्यांशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या पंचायत समिती महिला सदस्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण…

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण उत्साहात संपन्न

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.१६: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेसचे अध्यक्ष मा. प्रकाश मोरबाळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री प्रकाश मोरबाळे यांनी…

इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या दुसऱ्या शाखेचा दिमाखात शुभारंभ

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि.१६ : येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या जवाहरनगर-कबनूर येथील दुसऱ्या शाखेचा शुभारंभ महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स फेडरेशनच्या उपाध्यक्ष सौ. वैशालीताई आवाडे यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र राज्य…

एलएलबीमध्ये प्रथम श्रेणी; मिसबाह शेख ठरल्या समाजातील पहिल्या महिला वकील

जयसिंगपूर :कयुम शेख  दि.१५ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सौ. मिसबाह इम्रान शेख यांनी एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. विशेष…

पंचगंगा नदीतील होड्यांच्या शर्यतीत चुरशीचा थरार:सहा बोट क्लबचा सहभाग,महिला भगिनींसह आबालवृद्धांची…

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.१५ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व बोट क्लबच्या वतीने पंचगंगा नदीत आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक होड्यांच्या भव्य शर्यतीत यंदा चुरशीचा थरार अनुभवायला मिळाला. सहा बोट…

रोशन बैतूलमाल कमिटीच्या वतीने ८० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

इचलकरंजी :हबीब शेख  दि .१५ : रोशन मस्जिद, जवाहरनगर येथे रोशन बैतूलमाल कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ८० विद्यार्थ्यांना…

कोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होईल:माजी सरन्यायाधीश भूषण आर. गवई

कोल्हापूर: प्रवीण भोसले  दि.१६  : कोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होणार असून ती आता केवळ एक औपचारिकता उरली आहे, असे सांगून कोल्हापूरला सर्किट बेंचच्या रुपाने आपण स्वत:ला दिलेला शब्द पुर्ण केला आहे. याचा आपल्याला अतिशय आनंद आहे.…

वंदे मातरम गीताचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान : प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण

कोल्हापूर :प्रवीण भोसले  दि.१५ : वंदे मातरम गीताने स्वातंत्र्य सैनिकांना, क्रांतिकारकांना, स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्यांना मोठी ऊर्जा दिली. या गीताने देश एकसंघ बनवला. सबंध देशवासीयांच्यामध्ये स्वातंत्र्याची उर्मी या गीताने निर्माण…

शहाजी महाविद्यालयात बहुभाषिक स्वरचित कवितांचे कवी संमेलन संपन्न

कोल्हापूर : प्रवीण भोसले  दि.१५ : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आईक्यूएसी, भाषा विभाग व शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने बहुभाषिक स्वरचित कवितांचे कवी संमेलन संपन्न झाले. महाविद्यालयातील अनेक नवकवी, कवित्री, विद्यार्थी व प्राध्यापक यांनी…