शालेय क्रीडा स्पर्धांच्या ऑनलाइन पोर्टलमधील अडचणींसंदर्भात लवकरच मार्ग काढला जाईल : आमदार डॉ. राहुल…
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि.४ : शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंची नोंदणी, संघ निवड, प्रवेश शुल्क भरणे, ओळखपत्र निर्मिती आदी सर्व प्रक्रिया यावर्षीपासून महाराष्ट्र शासनाच्या नवीन ऑनलाइन पोर्टलद्वारे करण्याच्या सूचना देण्यात आल्या…