प्रा.चंद्रकुमार नलगे हे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा कणा : डॉ. शशिकांत चौधरी
कोल्हापूर : प्रविण भोसले
दि.५ : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील माजी मराठी विभाग प्रमुख व ज्येष्ठ लेखक, साहित्यिक प्रा. डॉ.चंद्रकुमार नलगे महाराष्ट्रातील मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे कणा होते, त्यांच्या प्रेरणेतून आणि लिखाणातूनच…