कागल येथील कासव धबधब्यातील रेन डान्सचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
कोल्हापूर : प्रविण भोसले
दि.२३: कागल नगरपरिषदेच्या वतीने कै. व्ही. ए. घाटगे पर्यटन व नौकायन केंद्र, पाझर तलाव परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील 'कासव धबधब्यातील 'रेन डान्स' चा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रकल्पाचे…