सराईत गुन्हेगार अनिल येजरे याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि .२० : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार अनिल निवृत्ती येजरे (रा. वैरण बाजारजवळ, इचलकरंजी) याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण सहा गुन्हे दाखल असल्याने त्याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर…