इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण उत्साहात संपन्न
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१६: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेसचे अध्यक्ष मा. प्रकाश मोरबाळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री प्रकाश मोरबाळे यांनी…