कडवईत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व व्यसनमुक्तीचे धडे
कडवई:नियाज खान :
दि.१५ : वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासोबतच व्यसनांपासून दूर राहून निरोगी व उज्ज्वल भविष्य घडविणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने युवासेनेच्या वतीने कडवई येथील ई.एस.के. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर…