विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती व रोड सेफ्टीबाबत मार्गदर्शन
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२४: दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विविध आव्हानांची माहिती मिळावी तसेच सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण…