तृतीयपंथी ही सुद्धा माणसं आहेत : शिवानी गजबर

कोल्हापूर :प्रविण भोसले  दि.९: तृतीयपंथी समाजातील सर्व व्यक्ती ही वयाच्या १८  , १९  वर्षापर्यंत स्त्री किंवा पुरुषच असतात. शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे त्यांच्यात लिंग बदल होतो . या बदलांमुळे कुटुंब या व्यक्तींना बाहेर काढते, नाईलाजाने…

श्री दत्त शिरोळ कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना यांना पुणे येथे ॲग्रीकल्चर सेक्शन…

शिरोळ: कयूम शेख  दि.८ : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७१ व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभामध्ये 'एग्रीकल्चर सेक्शन' मधील "फर्स्ट…

भारतीय विद्यार्थ्यांसाठी तिमोर-लेस्तेचे दरवाजे खुले; श्रद्धा संस्थेचा वैद्यकीय शिक्षणासाठी पुढाकार

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.९ : परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटतर्फे तिमोर-लेस्ते येथे एमबीबीएस शिक्षणाच्या उपलब्ध…

श्री योगेश्वरी प्रतिष्ठानतर्फे ‘कहो दिल से… यादें फिर से’ उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

इचलकरंजी: एजाज मुजावर  दि. ९ : श्री योगेश्वरी प्रतिष्ठान या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जुन्या अवीट गाण्यांची सुरेल स्वरमैफल आणि उद्योगपती किरण दंडगे यांच्या यशोगाथेवर आधारित मुलाखतीचा नाविन्यपूर्ण ‘कहो दिल से... यादें फिर से’ हा…

बालचमूंच्या सादरीकरणातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची उजळणी

इचलकरंजी: एजाज मुजावर  दि. ७ : बालरंगभूमी परिषद, इचलकरंजी शाखेच्या वतीने ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन श्री लक्ष्मी-नृसिंह…

डीकेटीईचे प्रा. सुयोग रायजाधव यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि.८:  येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये मेकॅनिकल विभागात कार्यरत असणारे प्रा. एस.बी.रायजाधव यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. ही पदवी प्राप्त झाली…

‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात १ रुपया वाढ

कोल्हापूर: प्रविण भोसले  दि.८ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) शी संलग्न दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, दुग्ध व्यवसायाला बळ मिळावे आणि दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी संघाने म्हैस व गाय दूध…

इचलकरंजीतील होड्यांच्या शर्यतीत कवठेसारचा युवाशक्ती बोट क्लब प्रथम

इचलकरंजी: एजाज मुजावर  दि.८ : इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने क्रांती दिना निमित्त आयोजित होड्यांच्या शर्यतीत कवठेसारच्या युवाशक्ती बोट क्लबने प्रथम क्रमांक मिळवला. तर डिग्रज बोट क्लब डिग्रजने दुसरा, सांगलवाडीच्या तरुण…

दीड लाखांचा सौदा; अखेर लाखात डील! पोलीस हेड कॉन्स्टेबलसह तिघे एसीबीच्या जाळ्यात;

कोल्हापूर :प्रवीण भोसले दि. 8 :अर्जाच्या चौकशीत मदत करतो, नाहीतर गुन्हा दाखल करतो…” अशी भीती दाखवत दीड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबलचा सौदा अखेर एक लाख रुपयांत ठरला. मात्र, लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीने टाकलेल्या…

देश, समाजासाठी याेगदान देण्यात ब्राम्हण समाज आघाडीवर : चंद्रचूड गाेंगले

इचलकरंजी:अजाज मुजावर दि.७ ;ब्रह्म जाणताे ताे ब्राह्मण. ब्राह्मणत्त्वाची व्याख्या व्यापक, सर्वव्यापी आहे. त्यागाची वेळ जेव्हा येते तेव्हा सर्वात पुढे असणारा ब्राम्हण समाज बुद्धिमत्ता, गुणवत्ता यांच्या बळावर सर्व क्षेत्रात आघाड्यांवर दिसून…