श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात क्रांती दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि. १५ : श्री शाहू शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर येथे इतिहास विभाग व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट क्रांती दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने…