पंचगंगा नदीतील गाळ काढण्यास शासनाची मान्यता

इचलकरंजी -विजय मकोटे  दि.२०: येथील पंचगंगा नदीमधील चंदूर ते इचलकरंजी या १० किलोमीटर लांबीच्या नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नदीपात्रातील गाळाचा प्रश्न मार्गी लागणार असून, पावसाळ्यातील संभाव्य…

महा वॉकेथॉन २०२६’ मध्ये अभिनेते संजय दत्त यांचा सहभाग

 मुंबई: प्रतिनिधी दि.१८:   माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम आयोजित…

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” योजनेतील गाळाने 2300 हेक्टर जमीन सुपीक,1871 शेतकऱ्यांना लाभ

  सांगली: अय्यान पटेल दि.१८: 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश तलाव, बंधारे आणि नाल्यांमधील गाळ काढून जलसाठवण क्षमता वाढवणे आणि तो गाळ शेतात टाकून जमिनीची सुपीकता सुधारणे…

शिवाजी विद्यापीठात विराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करावे : माजी मंत्री…

इचलकरंजी  :हबीब शेखदर्जी  दि.२० : वीराचार्य कै. बाबासाहेब कुचनुरे यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरू करावे, अशी मागणी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली.कुंभोज येथे विराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या पुण्यतिथी…

नाट्यगृह नुतनीकरणामुळे यंदाचा इचलकरंजी फेस्टिव्हल स्थगित : माेश्मी आवाडे

इचलकरंजी: विजय मकोटे  दि१९: नव्या रंगात व नव्या ढंगातील स्पर्धा अन् मनाेरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असलेला आणि स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ बनलेला इचलकरंजी फेस्टिव्हल २०२६  यंदा नाट्यगृह नुतनीकरण कामामुळे…

सहायक पोलीस निरीक्षक इम्रान नायकवडे यांना उत्कृष्ट सेवा पदक

कबनूर : सलीम मुल्ला  दि.१७: महाराष्ट्र पोलीस दलात निष्कलंक, मोलाची आणि उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल गुन्हे शाखा, अमरावती शहर येथे कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक इम्रान नायकवडे यांची केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या…

राजाराम स्टेडियमवर इचलकरंजी महानगरपालिकेचा स्वातंत्र्य दिन उत्साहात

इचलकरंजी :हबीब शेख दर्जी  दि.१७: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी राजाराम स्टेडियम येथे मुख्य ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते…

गणेशोत्सव, रक्षाबंधनासाठी पर्यायी जागांचा लाभ घ्या : महापौर उदय धातुंडे

इचलकरंजी :विजय मकोटे  दि.१७: शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटविण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती तसेच गणेशोत्सव व रक्षाबंधनाशी संबंधित साहित्य विक्रेत्यांची गैरसोय होऊ…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न

इचलकरंजी : विजय मकोटे  दि १६: ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रध्वजाप्रती अभिमानाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य तिरंगा…

कोहिनूर सहकारी बँकेला ३१.६४ लाख ढोबळ नफा, सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर”

इचलकरंजी: हबीब शैखदर्जी  दि.१५: कोहिनूर सहकारी बँक लि. इचलकरंजी या बँकेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे संस्थापक व चेअरमन श्री. धोंडीलाल अब्दुल शिरगावे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभासदाचे स्वागत व…