घोडावत विद्यापीठाच्या 31 विद्यार्थ्यांची मलेशियातील विद्यापीठात निवड

अतिग्रे :सलीम मुल्ला  दि.२४: संजय घोडावत विद्यापीठातील ३१ विद्यार्थ्यांची मलेशियातील आय. एन. टी. आय आंतरराष्ट्रीय विद्यापीठात एक क्रेडिट एक्सचेंज कार्यक्रम 2026 साठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी नुकतेच यासाठी प्रस्थान केले.घोडावत…

खुनातील आरोपी २४ तासांत जेरबंद; शाहापूर पोलिसांची संयुक्त कारवाई

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि :२४ : शहापूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींना शहापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांच्या संयुक्त पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. जयसिंगपूर ते अंकली टोल नाका…

विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती व रोड सेफ्टीबाबत मार्गदर्शन

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.२४: दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विविध आव्हानांची माहिती मिळावी तसेच सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण…

बाबासाहेब पाटील भुयेकर यांनी माणसं उभी केली, कार्यकर्त्यांना बळ दिले : श्री बी.एच.पाटील

कोल्हापूर :प्रवीण भोसले  दि.२४: कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अखंडपणे कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थांमध्ये श्री बाबासाहेब पाटील भुयेकर यांनी काम केले. या संस्था त्यांनी चांगल्या चालवल्या .या संस्थांमधून त्यांनी माणसं उभी केली आणि…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक उद्योजक दिवस उत्साहात साजरा

कोल्हापूर :सलीम मुल्ला  दि .२३ ;विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाला उद्योजकतेची नवी दिशा देत संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथे जागतिक उद्योजक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘एचव्हीएसी क्षेत्रातील उद्योजकतेचा…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर-९ बास्केटबॉल स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ

कोल्हापूर :प्रवीण भोसले  दि.२३: सीबीएसई बोर्ड नवी दिल्ली मार्फत आयोजित सीबीएसई क्लस्टर-९ बास्केटबॉल चॅम्पियनशिप २०२६-२७ स्पर्धेचा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूरच्या मैदानावर उत्साहात शुभारंभ झाला. सदर स्पर्धा २१ ते २५ ऑगस्ट २०२६…

शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा विवेकवाद आजही गरजेचा : डॉ. राम गुरुलिंग घुले

कोल्हापूर :प्रवीण भोसले दि.२३: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदानास 13 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त बलिदान दिवस साजरा करण्यात आला. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा विवेकवाद आज ही…

फोरसीइंग कोल्हापूर २०३५’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये व्यासपीठ

कोल्हापूर :सलीम मुल्ला  दि.२३: कोल्हापूर शहराच्या उज्ज्वल, सुरक्षित आणि शाश्वत भविष्यासाठी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ देणाऱ्या ‘फोरसीइंग कोल्हापूर २०३५’ या विद्यार्थी नवोपक्रम स्पर्धेचे, तसेच तुलसी ब्लड बँक यांच्या…

डॉ. अप्पासाहेब सा. रे. पाटील उदगाव – जयसिंगपूर सहकारी बँक शेड्युल बँक करणार : गणपतराव पाटील

यसिंगपूर :कयुम शेख  : दि.२३:डॉ. आप्पासाहेब सा. रे. पाटील उदगाव - जयसिंगपूर सहकारी बँकेने नेत्रदीपक प्रगती केली आहे. बँकिंग व्यवसायात कोल्हापूर जिल्ह्यात बँकेचा आठवा क्रमांक लागतो. सभासद व ग्राहकांच्या सोयी सुविधांसाठी संचालक मंडळांनी…

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाेत्कृष्ट पुरस्कार प्रदान

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .२२ : अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे साखर उद्याेगाच्या प्रगतीसाठी दिलेले माेलाचे याेगदान, उच्च दर्जाच्या साखरेच्या उत्पादनातील उत्कृष्ट कामगिरी तसेच उत्पादन व कार्यपद्धतीतील उल्लेखनीय कार्यक्षमता यांची दखल घेऊन दि…