निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात इचलकरंजीत महाविकास आघाडीची निदर्शने
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.२९ : मतदार यादीतून पात्र मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करीत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात इचलकरंजी शहर महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्य निवडणूक…