श्री क्षेत्र बाहुबली व कुंथुगिरी येथील प्रस्तावित विकासकामांची जिल्हाधिकाèयांनी केली पाहणी
इचलकरंजी -अन्वर मुल्ला
दि.१३: राज्य शासनाच्या तीर्थ क्षेत्र विकास याेजनेअंतर्गत अतिशय क्षेत्र बाहुबली व श्री क्षेत्र कुंथुगिरी येथील प्रस्तावित विकासकामांची आमदार राहुल आवाडे आणि जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठाेड यांनी पाहणी केली.आळते येथे…