धरणग्रस्त शेतकऱ्यांचा संयम संपला… मंत्रालयात थेट दुसऱ्या मजल्यावरुन उड्या मारल्या

मुंबई:प्रतिनिधि दि:२९:ऑगस्ट: अपर वर्धा धरणग्रस्त समितीच्य आंदोलक शेतक-यांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उड्या मारल्या. गेले अनेक दिवस हे आंदोलन सुरु आहे. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सरकाचे लक्ष वेधण्यासाठी आज…

गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने मिरज रेल्वे स्टेशनला आनंद दिघे यांचे नाव…

मिरज:प्रतिनिधि दि:२६:ऑगस्ट: गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांना मिरज रेल्वे जंक्शन यास आनंद दिघे साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली.यावेळी या…

नेत्रदानासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे

सांगली:प्रतिनिधी  दि. 25, : बुब्बुळाची मागणी व पुरवठा यामधील तफावत भरून काढणे हा नेत्रदान पंधरवडा साजरा करण्याचा उद्देश आहे. जिल्हयात नेत्रदान चळवळ वाढीस लागण्यासाठी आता समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा शल्य…

राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड

मुंबई:प्रतिनिधी  दि. २५ : राज्य अधिस्वीकृती समिती - २०२३ ची पहिली बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.   समितीच्या सर्व म्हणजे २७ सदस्यांनी मतदान…

मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन

मुंबई:प्रतिनिधी दि, २५ :  शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ‘दुबई शॉपिंग फेस्टीव्हल’च्या धर्तीवर ‍20 ते 28 जानेवारी  2024 या कालावधीत मुंबई व उपनगरातील विविध विभागात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार…

तुरची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस अंमलदारांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न

सांगली:प्रतिनिधी  दि. २५ :-  पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे झालेल्या पोलीस अंमलदारांच्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.  पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 8 च्या वार्षिक…

अजित पवारांनी घेतली सांगलीतील पदाधिकाऱ्यांची बैठक; जयंत पाटील गटाचे अनेक नेते उपस्थित

सांगली:प्रतिनिधि दि:२४:ऑगस्ट:अजित पवार गटाकडून ताकद वाढवण्यासाठी मंत्र्यांना राज्यातील जिल्हे विभागून देताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सांगली (Sangli)…

गोकुळ मार्फत ऑटो मिल्क सॅम्पलर युनिट प्रणालीचे उद्घाटन

कोल्हापूर:प्रतिनिधि दि:२४:ऑगस्ट: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या वतीने टेक पी.एम.जी.बिजनेस सोल्युशन प्रा.लि,पुणे या कंपनी मार्फत श्री दत्त सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या.केर्ले ता.करवीर येथील बल्क कुलर युनिटमध्ये…

इंडियन युनियन मुस्लिम लीगची नागपूर शहरात राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम सुरू

नागपुर:प्रतिनिधि दि:२०:ऑगस्ट: इंडियन युनियन मुस्लिम लीग महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग नागपूर शहर यांनी महाराष्ट्रातील नागपूर शहरात मुस्लिम लीगची राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम सुरू केली. यावेळी मुस्लिम लीग पार्टीच्या…

सरकारी दस्तावेज बोगस लोकांच्या हातात, ठाकरे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुखाने ‘भूमी अभिलेख…

सांगली:प्रतिनिधि दि:१९:ऑगस्ट: तासगावमधील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक बोगस लोक काम करतात. ही लोक सरकारी कागदपत्रे हाताळतात. सामान्य लोकांना लुबाडतात. याच मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी…