कडेगावमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोहरम अभूतपूर्व उत्साहात गगनचूंबी ताबूत भेटींचा सोहळा
कडेगाव:प्रतिनिधि
दि:२९:जुलै: हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यामधील कडेगावमध्ये मोहरम आज उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने गगनचुंबी ताबूत भेटींचा अनोखा सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी…