जत तालुक्यात पक्षाने केलेल्या निवडींवर आक्षेप..माजी आमदार विलासराव जगताप यांची तीव्र नाराजगी
सांगली:प्रतिनिधि
दि:०१:ऑगस्ट: आमच्या परस्पर तालुक्यातील लोकांच्या निवडी होतात. पक्ष प्रवेश दिला जातो. ज्यांनी मागील निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले त्यांनाच प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते थेट प्रवेश दिला जातो. आमची भाजपला गरज नसेल तर…