औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर मोक्काची कारवाई
अहमदनगर:प्रतिनिधि
दि:०९:जून:
अहमदगरमधील मुकूंदनगर परिसरात संदल मिरवणुकीत औरंगजेबाची पोस्टर झळकल्याप्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील चांगलेच कडाडले आहेत. औरंगजेबाचे फोटो घेऊन औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांवर मोक्काची कारवाई करणार…