इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. कादिर मोहिउद्दीन यांनी ओडिशा रेल्वे अपघाताबद्दल…
चेन्नई :प्रतिनिधि
०४:जून: इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर कादिर मोहिउद्दीन यांनी ओडिशा रेल्वे अपघाताबाबत सांगितले की, चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा सुपर फास्ट या तीन गाड्या ओडिशाच्या बालासोर जिल्ह्याजवळ…