काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या रत्नागिरी तालुका अल्पसंख्याक विभागाची बैठक उत्साहात पार
रत्नागिरी : शब्बीर मजगावकर
सामाजिक अधिकार हिसकावून घेण्याची ताकद निर्माण करण्यासाठी समाजात सामाजिक व राजनैतिक जागरुकता येणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस…