डीकेटीई ‘बेस्ट इंडस्ट्री – लिंकड् टेक्नीकल इन्स्टिटयूट – २०२१’. पुरस्काराने सन्मानित
इचलकरंजी : संजय आंबे
दि ०२ सप्टेंबर : ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, दिल्ली (ए.आय.सी.टी.ई.) व कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सी.आय.आय.) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘इंडस्ट्री - लिंकड् टेक्निकल इन्स्टिटयूट्स…