Browsing Category

बँकिंग

इचलकरंजी मर्चंट्स बँकेची सर्वांगीण प्रगती

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.३: शहरातील प्रतिथयश अशा दि इचलकरंजी मर्चंटस को ऑप बँक लि;इचलकरंजी या बँकेस नुकत्याच संपलेल्या ३१ मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक वर्षात रु.१ कोटी ९१ लाख इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री.राजगोंडा…

बँकर्स प्रिमियर लिग हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत श्री आदिनाथ को-ऑप. बँक लि., इचलकरंजी संघ चषकाचा मानकरी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.१९:येथील शेळके मळा, आरसी टर्फ येथे इंटरबँक 'भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धा' रविवार दिनांक १८/०१/२०२५ रोजी आयोजित करणेत आली. सदर स्पर्धेतील सर्व चषकाचे स्पॉन्सर यड्राव को-ऑप. बँक लि., यड्राव असून या स्पर्धेत श्री…

कबनूर|:हबीब शेख दर्जी  दि. २५ :रौप्यमहोत्सवी इंदिरा महिला नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित, कबनूरची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सौ. संगीता प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मामा लिगाडे सांस्कृतिक भवन, दिगंबर जैन मंदिर, कबनूर…

श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

इचलकरंजी:विजय मकोटे दि. 20:श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. १९/०८/२५ रोजी इचलकरंजी येथील महेश क्लब येथे संस्‍थेचे सभासद मा. प्रकाश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली.संस्था…

श्री आदिनाथ बँकेच्या चेअरमन पदी मा. श्री. बाळासाहेब पारीसा चौगुले यांची बिनविरोध निवड.

इचलकरंजीः विजय मकोटे  दि .१२ : येथील श्री आदिनाथ को ऑप. बँक लि., इचलकरंजी या बँकेच्या चेअरमन पदासाठीची निवड सोमवार दि. ११.०८.२०२५ रोजी मा.डॉ. एस. एन. जाधवसो, उपनिबंधकसो, सहकारी संस्था, हातकणंगले यांचे अध्यक्षतेखाली बँकेच्या प्रधान…

श्री आदिनाथ बँकेची वार्षिक सभा उत्साहात पार, ८% डिव्हीडंड जाहीर

इचलकरंजी : विजय धुत्रे  दि.६: येथील श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि. इचलकरंजीची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, ६ जुलै २०२५ रोजी मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन मा. सुभाष आदिशा काडाप्पा…

श्री आदिनाथ बँकेत नवे नेतृत्व :

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.२५ : श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि., इचलकरंजी या अग्रगण्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर श्री. जयकुमार अजितकुमार उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक…

बँकेच्या आर्थिक समतोलाला गती, डिजिटल सेवा लवकरच ग्राहकांच्या सेवेत :चेअरमन सुनिल पाटील

इचलकरंजी : विजय मकोटे दि .५ : इचलकरंजी येथील संमती सहकारी बँकेने आपल्या ताळेबंदाचे काटेकोर नियोजन करत ठेवीवरील आणि कर्जावरील व्याजदर योग्य प्रकारे ठरवले आहेत. त्यामुळे बँकेचा आर्थिक समतोल अधिक बळकट झाला असून, खातेदारांचा विश्वास कायम…

पतसंस्थेशी सलग्न होवून नागरीक सक्षम व्हावेत : अनिल बागणे

जयसिंगपूर:प्रतिनिधी  दि १७ :"पतसंस्था ह्या समाजातील सामान्य लोकांसाठी गुंतवणूक व कर्जासाठी सहाय्य करतात. त्यामुळे समाजातील अनेक लोकांची आर्थिक नड निघते. त्यामुळेच अल्पावधीत सक्षम पतसंस्थेने तीन शाखेसह उत्कृष्ट व्यवसाय व नफा मिळविला आहे.…