शशिकांत किंजळकर सर यांचा सत्कार समारंभ 

संगमेश्वर:-मुजीब खान  गणेश मंदिर कानालवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ मुक्काम चिखली तालुका संगमेश्वर आयोजित माघी गणेश जयंती उत्सवामध्ये श्री शशिकांत कींजळकर सर यांचा SET परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या…

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी कडून नारशिंगे गावातील रस्त्याची डागडुजी

रत्नागिरी :-मेहरुनिसा साखरकर आज दि.06/02/2022 रोजी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी मुख्य सचिव श्री. समीर गोताड यांच्या संकल्पनेतून नारशिंगे आग्रेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरीलअपघात होऊ नये म्हणून उपाययोजना म्हणून दगड बाजूला करणे झाडी तोडणे व…

नारशिंगेमध्ये भाविकांनी घेतला माघी उत्सवाचा आनंद

तुरळ:-सादीक नाईकोडी शिवकालीन स्थळ व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वयंभू येथे काल शुक्रवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी माघी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नारशिंगे परिसरातील स्थानिक भाविकांसह इतर गावंतील…

धामणी बदडवाडी नळ पाणी पुरवठा योजनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

धामणी बदडवाडी नळ पाणी पुरवठा योजनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन संपन्न... कडवई :-सादीक नाईकोडी संगमेश्वर तालुक्यातील धामणी बदडवाडी करीता नळपाणी पुरवठा योजना माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या प्रयत्नाने कोयना भूकंप…

दीनबंधू भाई दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलनाचा समारोप

शिरोळ : प्रतिनिधी दि  ५ फेब्रुवारी : शिरोळ  येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित दिनबंधू दि,भाई दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलनात नामवंत व नवोदित कवी - कवयित्रींच्या एकापरास एक जबरदस्त काव्य वाचनाबरोबर बहारदार कथाकथन रंगले.…

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

मुंबई: प्रतिनिधी दि: ६ फेबुवारी भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर दिदी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने आज मुंबई येथे निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरु होती. त्यांची कालपासून  प्रकृती पुन्हा…

यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा

इचलकरंजी -प्रतिनिधी दि: ५ फेबुवारी ज्याप्रमाणे राज्य शासनाने बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. त्याच धर्तीवर यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना करावी.…

सर जे जे कला महाविद्यालय परिसरात शिल्पकलेचे जतन करावे

मुंबई:प्रतिनिधी दि.4 फेब्रुवारी : विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शिल्पाचा योग्य वापर करून त्या शिल्पकलेचे  जतन  करावे असे निर्देश देत सर  जे जे कला महाविद्यालय परिसराची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली. यावेळी सर जे जे…

राज्यातील यंत्रमागधारकांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती

मुंबई:प्रतिनिधी दि.४ फेब्रुवारी: राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली असून २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असणाऱ्या…

महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”

नवी दिल्ली:प्रतिनिधी दि:4 फेब्रुवारी: -‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात…