अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव व राजू भावसार तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते गणेश शेट्टी यांची…

इचलकरंजी: संजय आंबे दि. 13 फेब्रुवारी, : अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री शांताराम जाधव व श्री राजू भावसार तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री गणेश शेट्टी यांनी आज इचलकरंजीतील…

कुडाळ नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा

सिंधुदुर्ग:प्रतिनिधी दि: १४  फेब्रुवारी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या नगरसेविका श्रीमती आफ्रीन करोल यांनी कुडाळच्या नगराध्यक्षा पदासाठी अर्ज दाखल केला होता.आज दिनांक १४ रोजी या निवडणुका पार पडुन काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्रीमती…

ज्येष्ठ नेते विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचे निधन

शिरोळ: विजय थंगेकर दि: १४ फेब्रुवारी शिरोळ तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते,  जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष , जिल्हा परिषद सदस्य व शिरोळ तालुका भाजप अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांचे वडील विठ्ठलराव नाईक निंबाळकर वयाच्या 74 व्या वर्षी…

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हापरिषदेचे 7 गट तसेच पंचायत समितीचे 14 गण वाढणार

रत्नागिरी:-मेहरुनिसा साखरकर जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर निवडणूकाचे पडघम वाजू लागले आहेत. यंदाच्या निवडणूकीत मतदारसंघाची पुर्नरचना होणार आहे. नव्या पुर्नरचनेनुसार जिल्ह्यात सात…

आंबेडव गावचा पंचतीर्थ मध्ये समावेश व्हावा

 रत्नागिरी: अनिरुद्ध कांबळे दि : १२ फेब्रुवारी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म गाव असलेले आंबडवे येथे देशाचे राष्ट्रपती महामही मा. श्री राम नाथ  कोविंद  हे नतमस्तक होण्यासाठी दि १२ फेब्रुवरी रोजी आले…

स्व.श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त…

शिरोळ : विजय घंगेकर दि: १३ फेब्रुवारी श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व.श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या…

यंत्रमाग कामगाराचा मुलगा पंकज सुरेश खोत सी.ए.परिक्षा उत्तीर्ण

इचलकरंजी: प्रतिनिधी दि ..१३ फेब्रुवारीः इचलकरंजी गावभाग आंबी गल्ली परिसरात रहीवाशी असणारे पंकज सुरेश खोत यांनी दि. इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकौंटंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत घेण्यात आलेली सी.ए. परिक्षा उत्तीर्ण झालेले आहे. पंकज याची घरची…

शास्त्री गल्लीतील ३० वर्षाचा विद्युत पोलचा प्रश्न निकाली

इचलकरंजी:प्रतिनिधी दि .१२ फेब्रुवारी येथील प्रभाग क्रमांक १४ विक्रमनगर मध्ये शास्त्री गल्लीतील नागरिकांच्या जागेवर गेल्या ३० वर्षापासूनचे इलेक्ट्रिक पोल होते. मा. आमदार सुरेश हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नातून येथील ४ पोल व विद्युत तारा…

छावा प्रतिष्ठानचे विद्यमान संस्थापक-अध्यक्ष सुनिल धावडे यांचा ३५ वा वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद…

रत्नागिरी :-असलम खान  दि ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनिल धावडे यांच्या हस्ते त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी वाढदिवसाचा केक कापून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर जि.प.शाळा नारशिंगे येथे मुलांच्या समवेत केक कापून शाळेतील विद्यार्थ्यांना…

आली आली झुक झुक गाडी.

रत्नागिरी : महेरुनिसा साखरतर  दि. 10 : रत्नागिरी जिल्हयातील खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी रेल्वे स्थानकात "तुतारी एक्सप्रेस" राज्यातील महाविकास आघाडीच्या विकासकामांचे फलक झळकवीत दाखल झाली. दोन वर्षांत राज्यात…