शिरढोण येथे महर्षी वाल्मीकि मंदिरात डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन
शिरढोण: प्रमोद कांबळे
दि21 शिरढोण.ता.शिरोळ येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे सार्वजनिक आरोग्य व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करण्यात आले…