पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने दिवाळी भेट वस्तुचे वाटप
इचलकरंजी- मनोज खेतमर
दि: २६ येथील पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने सलग ५ व्या वर्षी दिवाळी भेट वस्तुचे वाटप संघटनचे अध्यक्ष शिवगोडा खोत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना खोत म्हणाले कोरोनाच्या या आर्थिक अडचणीच्या…