बालाजी करियर डेव्हलपमेंट अकॅडमी (लातूर पॅटर्न) चे उद्घाटन संपन्न
इचलकरंजी- मनोज खेतमर
दि: २३ बालाजी करियर डेवलपमेंट अकॅडमी (लातूर पॅटर्न) चे उद्घाटन माननीय श्री राजेंद्र निंबाळकर (सर) सचिव पालक शिक्षक संघटना यांचे शुभ हस्ते आणि मा. श्री मदन कारंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटनाचा कार्यक्रम…