श्री दत्त कारखाना शिरोळ यांची हंगामात गाळपास उपलब्ध झालेल्या संपूर्ण उसाची बिले एकरक्कमी विनाकपात…
शिरोळ: राम आवळे
दि.१२: श्री दत्त कारखाना शिरोळ यांनी कायमच शेतकऱ्यांची ऊस बिले एकरक्कमी विना कपात आदा करून ऊस दराबाबतची विश्वासाहर्ता जोपासली आहे. यावर्षीच्या गळीत हंगामात साखर कारखान्याने 11,78,705 मे.टन उसाचे गाळप केले आहे. या हंगामात…