मंत्रालयात संत सेवालाल महाराज यांची जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई: प्रतिनिधी दि.१५: संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव  क्रांती पाटील यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मंत्रालयातील…

जिल्ह्यात ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम यशस्वी; ४४८ पथकांमार्फत अतिजोखमीच्या गटांची…

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१५ : जिल्ह्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत नियमित तपासणीपासून वंचित राहणाऱ्या तसेच अतिजोखमीच्या गटांवर विशेष…

महापौर–उपमहापौर पदग्रहण सोहळा उत्साहात; शहर विकासासाठी निष्ठेचा संकल्प

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी दि.१४: इचलकरंजी महानगरपालिका येथे आज महापौर व उपमहापौर पदांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण व सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला. शहराचे प्रथम महापौर उदय धातुंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांनी विधिवत पदभार स्वीकारला.…

हिंद दी चादर’ शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१३: ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या तिसऱ्या…

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद; सहकार चळवळीचा अभ्यास करण्याचे आवाहन

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१३: मसूरी येथील प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या सन २०२५ च्या बॅचमधील आयएएस प्रशिक्षणार्थींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेट देत महसूल व प्रशासकीय कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.…

गारगोटीत ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२५’ चा दिमाखात शुभारंभ; ग्रंथदिंडीने वेधले लक्ष

गारगोटी:जावेद सय्यद दि.१४:महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'जिल्हा ग्रंथोत्सव २०२५' ची सुरुवात गारगोटी येथे…

बस प्रवासादरम्यान तरुणीचा पाठलाग; पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी ताब्यात

रत्नागिरी: सचिन पाटोळे दि. १४: बारावी बोर्डची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचा बसमध्ये पाठलाग करून तिच्या संमतीशिवाय मोबाईलद्वारे चोरून छायाचित्रे काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना रत्नागिरी बस स्थानक…

जयगड येथे अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एकास अटक; ७३४ ग्रॅम गांजा जप्त

रत्नागिरी: नियाज खान दि. १४ : “मिशन फिनिक्स” अंतर्गत अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जयगड पोलीस ठाण्याने धडक कारवाई करत अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले. ही कारवाई रत्नागिरी…

हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादुर शहिदी वर्षानिमित्त इचलकरंजी महापालिकेचा उपक्रम उत्साहात सुरू

इचलकरंजी: विजय मकोटे दि.१४:महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी स्मरणार्थ वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.…

अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची घोडावत विद्यापीठाला सदिच्छा भेट

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१४:महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यापीठातील शैक्षणिक, संशोधन व कौशल्यविकास उपक्रमांचा त्यांनी…