रत्नागिरीत खैराच्या झाडांची अवैध वाहतूक उघड; तीन जणांवर गुन्हा, ₹११.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : नियाझ खान
दि.१० :जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत खैराच्या झाडांची बेकायदेशीर वाहतूक…