बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करा: पोलीस उपधीक्षक तानाजी सावंत
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.६: सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीचे सदस्य सचिव तथा पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) तानाजी सावंत यांनी दिल्या.
…