गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाचे कवच : जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि.९: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत जागतिक स्तरावर कर्करोगाचे आव्हान उभे आहे. या अनुषंगाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रभावी प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने एचपीव्ही लसीकरण मोहीम महत्त्वाची आहे. भविष्यात होणाऱ्या संभाव्य…