उद्योजक आण्णासाहेब चकोते यांची ऑल इंडीया ब्रेड असोशिएशन च्या “सिनीयर व्हाईस प्रेसिडेंट”…
जयसिंगपूर : राम आवळे
दि. १३ मार्च २०२६ : ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंटपदी चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योजक आण्णासाहेब चकोते यांची सलग नवव्यांदा फेरनिवड…