डायनॅमिक स्पाेर्टस्च्या श्रध्दा धुमाळ हिची जिल्हा संघात निवड
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.३ : सिन्नर नाशिक येथे हाेणाèया ७३ व्या वरिष्ठ पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी येथील डायनॅमिक स्पाेर्टस् क्लबच्या कु. श्रध्दा अनिल धुमाळ हिची काेल्हापूर जिल्हा कबड्डी महिला संघात निवड…