व्यापारी संस्थेला 73.84 लाखाचा निव्वळ नफा : सूर्यकांत साखरे

इचलकरंजी:विजय मकोटे  दि.४: येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेला सन २०२५-२६  आर्थिक वर्षात सर्व खर्च व तरतुदी वजा जाता ७३.८४  लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. संस्थेची थकबाकी नाममात्र म्हणजेच शेकडा ००.८३  टक्के इतके असुन नेट एन. पी. ए.…

RAIDS App चा कमाल! अवघ्या २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख

नागपूर : रजत डेकाटे  दि.३ :  रत्नागिरी पोलीसांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक RAIDS App च्या मदतीने नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून, अवघ्या दोन तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले आहे.नागपूर येथील वाडी पोलीस…

स्व. माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर शिरोळच्या…

शिरोळ: राम आवळे  दि.१ : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन,माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सारे पाटील साहेब यांची…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये इ.सातवी स्कॉलरशिप मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.२ :  येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इ.सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेस बसलेल्या विद्यार्थिनींसाठी शहरस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.२०२५-२६  या शैक्षणिक वर्षापासून…

स्व. सा. रे. पाटील यांच्यासारखे नेतृत्व सहकाराला मिळाल्यास सहकारातून समृद्धी

शिरोळ : राम आवळे  दि.३ : सहकाराचे मॉडेल कोठेही अयशस्वी झालेले नाही, पण सहकारातील भ्रष्टाचारामुळे प्रतिमा मलिन होत गेली आहे. सहकारी संस्थांना सरकारने केलेली मदत ही लोकांच्या पैशातील असते. ती परत करायची असते. पण सहकारात स्वाहाकार झाल्याने…

श्री आदिनाथ बँकेस २ कोटी ५९ लाख रूपयेचा नफा- चेअरमन बाळासाहेब चौगुले

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.०३ : येधील श्री आदिनाथ को-ऑप. बँकेस नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेकडे रु १८४ कोटी ७५ लाखाच्या ठेवी व रु १११ कोटी ७८ लाख कर्जे आहेत. सन २०२५-२६ या वर्षाअखेर बँकेकडील नेट एनपीए चे प्रमाण ०% इतके आहे.…

इचलकरंजी मर्चंट्स बँकेची सर्वांगीण प्रगती

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.३: शहरातील प्रतिथयश अशा दि इचलकरंजी मर्चंटस को ऑप बँक लि;इचलकरंजी या बँकेस नुकत्याच संपलेल्या ३१ मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक वर्षात रु.१ कोटी ९१ लाख इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री.राजगोंडा…

महावीर जन्मकल्याणक आणि श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मिष्ठान्न वाटप आणि पाणपोईचा…

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि.३: महावीर जन्म कल्याणक महोत्सव तसेच आनंद ऋषीजी महाराज यांच्या स्मृतीदीन निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आचार्यश्री आनंद युवा मंचच्या वतीने अखंडीतपणे…

अजिंक्य रेडेकर याला ‘सिनियर भारत श्री’ चा बहुमान

इचलकरंजी: विजय मकोटे                दि.३ : शरीरसौष्ठव क्रीडा प्रकारात आपला दबदबा निर्माण केलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा खेळाडू अजिंक्य रेडेकर याने अवघ्या महिन्याभरात चौथ्या अजिंक्यपदाचा गवसणी घातली आहे.…

डीकेटीईमध्ये सीसीडब्ल्युसी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषद दिमाखात संपन्न – जागतिक संशोधनाला नवी दिशा

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .३ : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित कम्प्युटींग थेरी अ‍ॅण्ड वायरलेस कम्युनिकेशन (सीसीडब्ल्युसी २०२६) या बहुप्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय परिषदेचा उत्साहपूर्ण व…