निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृध्द जीवनाचे खरे आधार: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम

 सांगली: अय्यान पटेल दि.८: समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृद्ध जीवनाचे खरे आधार आहेत, असे प्रतिपादन प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी केले.जिल्हा…

विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी दि.८: शाश्वत नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.…

‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती…

कोल्हापूर: रेणू पोवार दि.०७ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या  ताराबाई पार्क येथील विकासकक्ष कार्यालयात गोकुळचे शिल्पकार माजी चेअरमन स्व. आनंदराव ज्ञानदेव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती …

श्री बसवेश्‍वर पत संस्थेला 94.26 लाखाचा नफा : प्रकाश दत्तवाडे

इचलकरंजी: विजय मकोटे दि.८:येथील सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या श्री बसवेश्‍वर नागरी सहकारी पत संस्थेस नुकत्याच संपलेल्या सन 2025-26 या आर्थिक वर्षात 94 लाख 26 हजार रुपये इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन प्रकाश…

“मणेरे शैक्षणिक संकुलातील चि.श्लोक बन्ननावरने रचला इतिहास

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.८: श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, इचलकरंजी येथील विद्यार्थी चि.श्लोक शिवानंद बन्ननावर याने बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा…

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम, जप, यज्ञ व सप्ताह सोहळ्याचे आयोजन

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि.७:  नदिवेस येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम, जप, यज्ञ व सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा  ८ ते १५ एप्रिल २०२६ या…

शरद पॉलिटेक्निकमध्ये शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

यड्राव,: राम आवळे  दि.६: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये उत्कृष्ट काम करणा-या प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. प्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे यांच्या हस्ते…

यड्राव को-ऑप बँकेचा आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये रु. ४१५ कोटींचा व्यवसायः चेअरमन अजय राजेंद्र पाटील…

जयसिंगपूर: राम आवळे  दि.७: सहकारमहर्षी शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांनी स्थापन केलेल्या, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेने आपला प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे.याबाबत…

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे वॉलचंद कॉलेज येथील स्ट्रक्चर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस

इचलकरंजी,:विजय मकोटे  दि ७: डीकेटीईच्या सिव्हील विभागातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेवून दर्जेदार कल्पनेचे सादरीकरण करुन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या व्हिजन २०२६ सिम्पोझिंएम मध्ये…

इचलकरंजी बँकेचा आर्थिक वेग कायम; ५० कोटींहून अधिक नफा: चेअरमन स्वप्निल आवाडे

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि.३ : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती करत एकूण व्यवसाय ४८६९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचवला आहे. यामध्ये २९७५ कोटी रुपयांच्या ठेवी आणि…